शाहूवाडी तालुका शैक्षणिक व्यासपीठ, मलकापूर आयोजित

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम बाल वैज्ञानिक परीक्षा

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम बाल वैज्ञानिक परीक्षा 2024

विद्यार्थ्यामध्ये संशोधनाची ओढ, सर्जनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा तसेच शालेय जीवनात विज्ञान विषयाबद्दल रुची वाढावी या उद्देशाने डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम बाल वैज्ञानिक परीक्षा सुरू झाली आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विज्ञान विषयात रुची निर्माण करण्याकरीता सदरची परीक्षा एक दीपस्तंभ आहे. पालकांनी व शाळा प्रशासनाने नक्कीच यात सहभागी व्हावे ही नम्र विनंती

शाळा नोंदणीविद्यार्थी नोंदणी

शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून आत्तापर्यंत ३ वर्षात १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी इस्रो अभ्यास सहल सह केरळमधील पर्यटन स्थळांना भेट दिली आहे.

इयत्ता ४ थी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांकरिता बाल वैज्ञानिक परीक्षा

  1. नाव नोंदणीसाठी https://shaikshanikvyaspith.org/ या वेबसाईटचा वापर करावा.
  2. माफक फी तज्ञांचे मार्गदर्शक
  3. सोबत प्रश्नपत्रिकांचा सराव संच. (किंमत १२० रु.)
  4. राज्य, जिल्हा व तालुका गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना इस्रो अभ्यास सहलीसाठी विशेष सवलत
  5. परीक्षेस बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आकर्षक प्रमाणपत्र.
  6. ५० पेक्षा अधिक विद्यार्थी बसवणाऱ्या शाळेला विशेष सवलत.
  7. परीक्षा केंद्र आपल्या शाळेत किंवा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी.
  8. तालुका, जिल्हा व राज्य गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे व सन्मानचिन्ह.
  9. सर्व इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी सहभागी होवू शकतात.
  10. इस्रो अभ्यास सहल मे २०२५ साठी निवड चाचणीमध्ये या परीक्षेतील सहभाग आवश्यक,
  11. इस्रो अभ्यास सहलीकरिता शाळा व मार्गदर्शन शिक्षकांनाही विशेष सवलत व सन्मानचिन्ह.
  12. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना आकर्षक प्रमाणपत्र
  13. गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे

शाहूवाडी तालुका शैक्षणिक व्यासपीठ, मलकापूर

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम बाल वैज्ञानिक परीक्षा

  • मु.पो- मलकापूर, ता- शाहूवाडी, जि.- कोल्हापूर

  • +91 94232 84225

  • shaikshanikvyaspith@gmail.com